अभिनेता आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकर.... सध्या स्मॉल स्क्रिनवरील अग्गबाई सूनबाई या मालिकेत सोहमच्या भूमिकेत झळकतोय..त्याच्या या खलनायकी पात्राला प्रेक्षकांचा ही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय.. त्याच्या वाईट वागण्याचा अनेक जण द्वेष करताना दिसतायेत..पण ऑन स्क्रिन दृष्ट वागणारा हा सोहम .. ऑफ स्क्रिन मात्र कॉमेडीचा बादशाह आहे.अव्दैत सोशल मीडियावर कमालीचा Active आहे.. तो नेहमीच काही ना काही हटके शेअर करताना दिसतो..पहा हा सविस्तर व्हिडिओ-
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber